शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

शिवसेनेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 6:09 PM

विधानसभा निवडणुकीतही या यशाची पुनरावृत्ती करण्याची मोर्चेबांधणी भाजपा आणि शिवसेनेने सुरू केली असून, त्यासाठी दोन्ही पक्षांमधील सुसंबंध कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई - जुने वादविवाद विसरून लोकसभा निवडणुकीपूर्वी नव्याने युती करणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेने घवघवीत यश मिळवले होते. आता काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही या यशाची पुनरावृत्ती करण्याची मोर्चेबांधणी दोन्ही पक्षांनी सुरू केली असून, त्यासाठी दोन्ही पक्षांमधील सुसंबंध कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून बुधवारी होणाऱ्या शिवसेनेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत.  शिवसेनेचा ५३वा स्थापना दिवस बुधवारी साजरा होणार आहे. त्यानिमित्त शिवसेनेकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई सुरू झाली असून, मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची शिवसेनेच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमामधील उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा