शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कल्पना गिरी खून खटल्यात उज्ज्वल निकमांकडे वकीलपत्र

By admin | Updated: January 3, 2015 01:36 IST

येथील काँग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी खून खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी शुक्रवारी लातूरच्या जिल्हा न्यायालयात आपले वकीलपत्र सादर केले.

लातूर : येथील काँग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी खून खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी शुक्रवारी लातूरच्या जिल्हा न्यायालयात आपले वकीलपत्र सादर केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी हिचा खून झाला होता. या प्रकरणी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते विक्रमसिंह चव्हाण यांचे चिरंजीव व युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष महेंद्रसिंह चौहान याच्यासह समीर किल्लारीकर, श्रीरंग ठाकूर आणि प्रभाकर शेट्टी यांना अटक करण्यात आली होती. यात विक्रमसिंह चौहान आणि नगरसेवक कुलदीपसिंह ठाकूर हे फरार आहेत. या खटल्यात दोषारोपत्र निश्चितीसाठी शुक्रवारी न्यायालयात तारीख देण्यात आली होती. परंतु मुख्य आरोपीने या प्रकरणातील संबंध नसलेल्या आरोपींना वगळण्यासाठी डिस्चार्ज पिटीशन दाखल केले होते. सरकारच्या वतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम आणि आरोपीच्या वतीने अ‍ॅड. मोहन जाधव यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अप्पर सत्र व जिल्हा न्यायाधीश एस.ए. सापटणेकर यांनी २७ जानेवारी ही तारीख दिली. (प्रतिनिधी)च्लातूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी हिचा खून करून मृतदेह तुळजापूर परिसरातील तलावाजवळ टाकण्यात आला होता.