शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: चिंताजनक! राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८८ हजारांच्या पुढे, आज २५५३ नवे रुग्ण सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 20:51 IST

CoronaVirus News: विशेष म्हणजे राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून, आज १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला असून, रुग्णांची संख्यासुद्धा वाढतीच आहे. राज्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या ८८ हजार ५२८च्या घरात पोहोचली असून, आज कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.विशेष म्हणजे राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून, आज १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ९७५ झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. राज्यात १०९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३२ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  ३ मे ते ५ जून या कालावधीतील आहेत. ठाणे- ७० (मुंबई ६४, कल्याण-डोंबिवली २, उल्हासनगर १, वसई-विरार १, भिवंडी १, ठाणे १), नाशिक- १३ (नाशिक २, जळगाव ६, धुळे ४, अहमदनगर १), पुणे- १३ (पुणे ७, सोलापूर ६), कोल्हापूर- ३ (रत्नागिरी ३),औरंगाबाद-९ (औरंगाबाद ८, जालना १), लातूर-१ (नांदेड १) या जिल्ह्यांतील रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यातील जिल्हानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशीलमुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५०,०८५), बरे झालेले रुग्ण- (२२,०३२), मृत्यू- (१७०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), पॉझिटिव्ह रुग्ण- (२६,३४५)

ठाणे: बाधित रुग्ण- (१३,५२८), बरे झालेले रुग्ण- (५०८१), मृत्यू- (३३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), पॉझिटिव्ह रुग्ण- (८११०)

पालघर: बाधित रुग्ण- (१५६७), बरे झालेले रुग्ण- (६०८), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (८१८)

रायगड: बाधित रुग्ण- (१४६१), बरे झालेले रुग्ण- (८०५), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), पॉझिटिव्ह रुग्ण- (५९९)

नाशिक: बाधित रुग्ण- (१५९२), बरे झालेले रुग्ण- (१०२७), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४७४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२०८), बरे झालेले रुग्ण- (१०८), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (८१)

धुळे: बाधित रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (११८)

जळगाव: बाधित रुग्ण- (१०८१), बरे झालेले रुग्ण- (४९०), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४७६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (८)

पुणे: बाधित रुग्ण- (९८७७), बरे झालेले रुग्ण- (५७४३), मृत्यू- (४१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३७२१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१४१९), बरे झालेले रुग्ण- (६२०), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (६८९)

सातारा:  बाधित रुग्ण- (६४०), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३०४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६४८), बरे झालेले रुग्ण- (३९४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२४६)

सांगली: बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (८९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (७७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (११३), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (८६)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३७१), बरे झालेले रुग्ण- (१८२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१७६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०३६), बरे झालेले रुग्ण- (१२३१), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (७०५)

जालना: बाधित रुग्ण- (२०८), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (७३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५०)

परभणी: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२९)

लातूर: बाधित रुग्ण- (१३८), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५३)

बीड: बाधित रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (११)

नांदेड: बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (११०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५२)

अकोला: बाधित रुग्ण- (८३४), बरे झालेले रुग्ण- (४४३), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), पॉझिटिव्ह रुग्ण- (३५४)

अमरावती: बाधित रुग्ण- (२९९), बरे झालेले रुग्ण- (१७३), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१०८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१६३), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४६)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (९५), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३८)

वाशिम: बाधित रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (७६१), बरे झालेले रुग्ण- (४६६), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२८४)

वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१७)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४४), बरे झालेले रुग्ण- (३१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५६)

एकूण: बाधित रुग्ण-(८८,५२८), बरे झालेले रुग्ण- (४०,९७५), मृत्यू- (३१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०), पॉझिटिव्ह रुग्ण-(४४,३७४)

हेही वाचा

...म्हणून हत्तिणीनं 'ते' फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्लं असावं, पर्यावरण मंत्रालयाचं स्पष्टीकरण

लॉकडाऊनचा परिणाम! नोकरी गमावली; डबल पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक विकतोय केळी

CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखी 9 कोरोनाबाधित सापडले; एकूण रुग्णसंख्या 130च्या वर

LACजवळ चीननं वाढवल्या हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या; एअरबेसवर भारताची करडी नजर

लडाख सीमेवरची स्थिती सगळ्यांनाच माहित्येय, राहुल गांधींचा 'शाह'जोग टोला

लष्कराला मोठं यश; दोन आठवड्यांत ९ ऑपरेशन्स, २२ दहशतवाद्यांचा खात्मा

पाकच्या सरकारी टीव्ही चॅनेलनं दाखवला पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग, उडाली एकच खळबळ

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस