शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांच्या उपकरात अफरातफर?

By admin | Updated: July 17, 2015 01:35 IST

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवारा बांधकाम कामगार संघटनेने केला आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवारा बांधकाम कामगार संघटनेने केला आहे. उपकरामधून जमा होणाऱ्या निधीत हा भ्रष्टाचार झाल्याचा दावा संघटनेने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंडळाच्या २०११ ते २०१४पर्यंतच्या कारभारावर कॅगने अहवाल सादर केला आहे. त्यात मंडळाचे अध्यक्ष आणि इतर अधिकाऱ्यांनी उपकरातून जमा होणारी रक्कम डिमांड ड्राफ्टऐवजी धनादेशने स्वीकारल्याचा ठपका ठेवला आहे. त्यात १७ कोटी ५९ लाख रुपयांचे धनादेश वटलेच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे बनावट धनादेश देणाऱ्यांवर मंडळाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे बनावट धनादेश देणाऱ्यांना सवलत देऊन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.