शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शांतता, सलोख्यासाठी काँग्रेसचे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 06:54 IST

भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. जातीय सलोखा व सामाजिक ऐक्यासाठी पक्षातर्फे सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती पक्षाने दिली आहे.

मुंबई : भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. जातीय सलोखा व सामाजिक ऐक्यासाठी पक्षातर्फे सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती पक्षाने दिली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण परभणी येथे उपोषणाला बसणार आहेत. मुंबईत सकाळी १० वाजेपासून अमर जवान ज्योत जवळ पक्षातर्फे सामूहिक उपवास कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे.

भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज ९ एप्रिल रोजी  राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. मी स्वत: परभणी येथे  उपोषणाला बसणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. 

काँग्रेस अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या आदेशानुसार जातीय सलोखा व सामाजिक ऐक्यासाठी आज सकाळी १० वाजेपासून अमर जवान ज्योत जवळ, महापालिका मुख्यालयासमोर, सामूहिक उपवास कार्यक्रमाचे मुंबई काँग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सामूहिक उपवास कार्यक्रमास आपण आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन संजय निरुपम यांनी केलं आहे.  

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसcongressकाँग्रेसagitationआंदोलनAshok Chavanअशोक चव्हाणSanjay Nirupamसंजय निरुपम