शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे ‘लोकमत’ला अभिनंदनपर शुभेच्छा!

By admin | Updated: August 5, 2016 00:27 IST

पुण्यात लोकमत क्रमांक १ चे दैनिक झाल्याबद्दल १ आॅगस्ट रोजी पहाटेपासूनच विक्रेत्यांचा आनंदोत्सव सुरू होता.

पुण्यात लोकमत क्रमांक १ चे दैनिक झाल्याबद्दल १ आॅगस्ट रोजी पहाटेपासूनच विक्रेत्यांचा आनंदोत्सव सुरू होता. वितरण केंद्रावर विक्रेत्यांकडून पेढे वाटले जात होते. दुपारी वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी लॉ कॉलेज रस्त्यावरील ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन पुण्यात प्रथम क्रमांकाचे दैनिक झाल्याबद्दल संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांचा पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे आणि विविध सेंटरच्या विभागप्रमुखांच्या हस्ते सत्कार केला. या वेळी अरुण तांबे, सचिन मुंगारे, अतुल पारगे, संतोष श्रंगारे, प्रशांत गणपुले, अरुण निवंगुणे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, बजरंग लोहार, यशवंत वाधवणे, सहायक महाव्यवस्थापक (वितरण) अमित राठोड, अतुल अवचट, चेतन गणपुले, केदार मारणे, विनायक वाळके, पंडित मोकर व अमित जाधव.

‘लोकमत’ची मेहनत आणि त्याला मिळालेली विक्रेत्यांची साथ यांमुळेच पुण्यात ‘लोकमत’ नंबर १ झाला आहे. ‘लोकमत’ने नेहमीच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. ‘लोकमत’ची आणि त्यासोबत वृत्तपत्र विक्रेत्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो, ही शुभेच्छा. - विजय पारगे, अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ‘लोकमत’ पुण्यात नंबर १ होणार हे माहीतच होते. याचे कारण म्हणजे वाचकांची नस ‘लोकमत’ने पकडली आहे. समाजातील सर्व स्तरांतील बातम्या केवळ ‘लोकमत’मध्येच येत असतात. वृत्तपत्र विक्रेता बांधवांनाही ‘लोकमत’ने आपल्या परिवाराचाच घटक मानले आहे. - अरुण निवंगुणे, सचिव, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ