शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात दोन समुदायांत संघर्ष

By admin | Updated: July 30, 2014 01:16 IST

रस्त्याच्या अलीकडे असलेल्या खुल्या जागेवर ईदनिमित्त नमाज पठन सुरू होते तर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शीतला माता मंदिर परिसरात भजन कार्यक्रम सुरू होता. नमाज पठनाचा कार्यक्रम

भंडारा : रस्त्याच्या अलीकडे असलेल्या खुल्या जागेवर ईदनिमित्त नमाज पठन सुरू होते तर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शीतला माता मंदिर परिसरात भजन कार्यक्रम सुरू होता. नमाज पठनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दोन गटात संघर्षाची स्थिती निर्माण झाली. मंगळवारी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी हा प्रकार कुशलतेने हाताळल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली. शीतला माता मंदिरसमोर असलेल्या खुल्या जागेवर मस्जिद कमिटीने नमाज पठनासाठी मंडप टाकला होता. तिथे त्यांचे नमाज पठन सुरू होते. परंतु या जागेवर कार्यक्रमाचा विरोध करीत शितला माता मंदिराच्या आवारात हिंदू रक्षा मंच, बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी भजनाचा कार्यक्रम सुरू केला. नमाज आटोपल्यावर दोन गटात संघर्ष निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान, दुपारी २ वाजता हिंदू रक्षा मंच, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. याप्रकरणी आज भंडारा जिल्हा बंद करण्याचे आवाहन या संघटनांनी केले असून दुपारी १२ वाजता शास्त्री चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)