शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेच्या ३६ पॅसेंजर गाड्या होणार एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 3:04 AM

Central Railway News : या बदलामुळे गाड्यांच्या निर्धारित वेळेत व थांब्यांमध्ये बदल होऊ शकतो. वेग परिवर्तन व थांबे कमी केल्यास वेळेची बचत होऊ शकते.

कुर्डूवाडी (जि. सोलापूर) : मध्य रेल्वेच्या ३६ पॅसेंजर गाड्यांचे रूपांतर आता एक्स्प्रेसमध्ये होणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाने सर्व झोनल अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी हिरवा कंदील दाखवला. यामुळे वेळेची बचत होणार असली तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ पोहोचणार आहे.या बदलामुळे गाड्यांच्या निर्धारित वेळेत व थांब्यांमध्ये बदल होऊ शकतो. वेग परिवर्तन व थांबे कमी केल्यास वेळेची बचत होऊ शकते.या पॅसेंजर गाड्या होणार एक्स्प्रेससीएसटी-पंढरपूर-सीएसटी (आठवड्यातून तीन वेळा), दौंड-शिर्डी-दौंड,  सीएसटी-भुसावळ-सीएसटी, भुसावळ-इटारसी-भुसावळ, देवळाली-भुसावळ-देवळाली, भुसावळ -कटनी-भुसावळ, इटारसी-प्रयागराज चौकी-इटारसी, भुसावळ-वर्धा-भुसावळ, मिरज-कॅसलरॉक-मिरज, यासह मिरज-हुबळी-मिरज, ११) पुणे-निझामाबाद-पुणे, परळी वैजनाथ-मिरज-परळी वैजनाथ, निझामाबाद-पंढरपूर- निझामाबाद, तसेच सोलापूर-फलकनुमा-सोलापूर (सर्व गाड्या रोज धावणाºया) इत्यादी.या डेमू गाड्याही होणार एक्स्प्रेस : १. सोलापूर-गदग-सोलापूर, २. पुणे-सोलापूर-पुणे, ३. सोलापूर-पुणे-सोलापूर, ४. पुणे-कोल्हापूर-पुणे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे