शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

गडचिरोलीतील जंगलात पाच नक्षल्यांना कंठस्नान; दोन पुरुष, तीन महिलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 2:01 AM

छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात कोसमीचे घनदाट जंगल आहे. इथे नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सी-६० पथकाने या परिसरात शोधमोहिम सुरू केली होती. (Naxalite)

ठळक मुद्देधानोरा तालुक्यातील कोसमी-किसनेली जंगल परिसरात रविवारी दुपारी  पोलीस व नक्षलवादी यांच्यामध्ये चकमक उडाली.पोलिसांनी दोन पुरुष आणि तीन महिला मिळून पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात कोसमीचे घनदाट जंगल आहे. इथे नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील कोसमी-किसनेली जंगल परिसरात रविवारी दुपारी  पोलीस व नक्षलवादी यांच्यामध्ये चकमक उडाली. यात पोलिसांनी दोन पुरुष आणि तीन महिला मिळून पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.

छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात कोसमीचे घनदाट जंगल आहे. इथे नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सी-६० पथकाने या परिसरात शोधमोहिम सुरू केली होती. रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला पोलिसांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. पोलीस व नक्षलवादी यांच्यामध्ये जोरदार चकमक उडाली. पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर इतर काही नक्षलवादी जंगलात पळून गेले. ठार झालेले नक्षलवादी प्लाटून क्रमांक १५ चे सदस्य असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिसforestजंगल