शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

VIDEO : उल्हासनगरात वाहतूक पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 7:41 PM

 उल्हासनगरातील १७ सेक्शन येथील नो पार्किंग मधिल मोटार सायकल उचलल्यावरून, वाहतूक पोलीस व ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली.

उल्हासनगर -  १७ सेक्शन येथील नो पार्किंग मधिल मोटार सायकल उचलल्यावरून, वाहतूक पोलीस व ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित ज्येष्ठ नागरिकांना  मध्यवर्ती रुग्णालनात दाखल केले. यापूर्वीही वाहतूक पोलिसाला मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.उल्हासनगर कॅम्प नं-३, १७ सेक्शन परिसरातील विना पार्किंग भागात जवाहर वासुदेव लुल्ला-६७ यांनी अ‍ॅक्टीवा मोटारसायकल उभी केली होती. दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यांन वाहतून पोलिसाच्या टोईंग गाडीवरील वार्डन व पोलिसांनी त्यांची गाडी उचलली. तेंव्हा जवाहर लुल्ला यांनी उचलली गाडी खाली उतरण्यास सांगितले. मात्र वाहतूक पोलीस बी के पाटील व त्याचे कर्मचा-यानी दुर्लक्ष करून गाडी सुरू केली. तेंव्हा लुल्ला यांनी गाडीला पकडत वाहतूक पोलीसांना गाडी थांबविण्यास मजबूर केले. दोघांच्या झोंबाझोबीत वाहतूक पोलिस पाटील यांनी लुल्ला यांच्या कानशिलात मारली. तर लुल्ला यांनीही पाटील यांना मारहाण केली.शहरात वाहतूक पोलीसांना मारहाणीचे प्रकार अनेकदा झाले असून भिती पोटी वाहतूक पोलिस टोर्इंग गाडीवर जाण्यास नकार देत आहेत. असी परिस्थिती शहरात निर्माण झाली. वाहतूक पोलिस बी के पाटील यांनी तक्रार करण्यासाठी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात धाव घेतली. तर जवाहर लुल्ला यांनी रक्तदाब वाढल्याने, त्यांना मध्यवर्ती रूग्णालयात भरती केले. आयसीयु विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वृध्दाला मारहाण झाल्या बाबत, व्यापा-ंयानी संताप व्यक्त होत करून वाहतुक पोलिसांसह टोंईग गाडीवरील कर्मचा-यांवर कारवाईची मागणी केली. दुसरीकडे कायदयानुसार कारवाई करावी कि नाही?. असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसulhasnagarउल्हासनगरCrimeगुन्हा