शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

"मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीनं इतर झेंडा घेऊन बसूनच नये"; तिरंग्याच्या बरोबरीतील भगव्या झेंड्याबद्दल विनंतीवजा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 17:51 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला केलं संबोधित. संबोधनादरम्यान त्यांच्या डाव्या बाजूला तिरंगा, तर उजव्या बाजूला होता भगवा झेंडा.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला केलं संबोधित.संबोधनादरम्यान त्यांच्या डाव्या बाजूला तिरंगा, तर उजव्या बाजूला होता भगवा झेंडा.

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या आणि अन्य मुद्द्यांवर राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी राज्यातील पूरपरिस्थिती, कोरोनाची स्थिती आणि अन्य बाबीबद्दल राज्यातील जनतेला माहिती दिली. परंतु यावेळी मुख्यमंत्र्यांच्या एका बाजूला तिरंगा ध्वज तर दुसऱ्या बाजूला भगवा ध्वज होता. या दोन्ही ध्वजांच्या उंचीवरून आता चर्चा सुरू झाली आहे. मानवाधिकार कार्यकर्ते असीम सरोदे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तसंच त्यांनी त्याद्वारे मुख्यमंत्र्यांकडे विनंतीवजा आक्षेपही नोंदवला आहे.  "भारताच्या तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर तसेच बरोबरीने इतर कोणताही झेंडा असू नये हा साधा नियम पाळावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती. खरे तर मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने इतर झेंडा घेऊन बसूच नये. दुर्दैव आहे भारतीय लोकशाहीचे की आज आपल्या देशात राष्ट्रध्वज केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला उत्सवी स्वरूपात मिरविण्याच्या कामाचे राहिले आहेत की काय असा प्रश्न पडतो. अनेकांसाठी त्यांचे राजकीय पक्षांचे ध्वज व धर्मध्वजच महत्त्वाचे आहेत," असं सरोदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केलं आहे. "इतर कोणातच ध्वज महत्त्वाचा नसलेले भारतीय नागरिकच या देशाला अखंड ठेवतील. लोकशाही अशाच नागरिकांच्या व नेत्यांच्या शोधात आहे. भारतीय ध्वज संहिता indian flag code सगळ्यांनी वाचवा, तसेच याबाबतच्या नियमांची माहिती घ्यावी," असंही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतFacebookफेसबुकAsim Sarodeअसिम सराेदे