शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ राष्ट्रवादीतच राहणार : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 11:00 IST

चाळीस वर्ष एका पक्षात राहिलेल्या आणि विचारांशी बांधील असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना मुलांसाठी मानहानी पत्करावी लागते हे दुर्दैव आहे..

ठळक मुद्देपक्ष सोडून जाणा-यापैकी काहींनी पक्षासाठी मोठे दिले योगदान विनाकारण सुरु असलेल्या ईडीची कारवाई, बँका, कारखान्यांची चौकशीमुळे लोक धास्तावलेले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, भविष्यात देखील अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, अशी खात्री खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी व्यक्त केली.  काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असून लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला राजकीय क्षेत्रात उधाण आले होते. भुजबळांनी देखील आपण कोणत्याही पक्षात प्रेवश करणार नसून राष्ट्रवादीत राहणार असल्याचे ठामपणे सांहितले होते. मात्र, तरीदेखील त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा कााही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. परंतु पुण्यात पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, सध्या सत्ताधारी पक्षांकडून विनाकारण सुरु असलेल्या ईडीची कारवाई, बँका, कारखान्यांची चौकशीमुळे लोक धास्तावले असून, या धास्तीपोटी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी पक्षावर अथवा पवार कुटुंबियावर नाराजी म्हणून कोणी पक्ष सोडून जात नाहीत. पक्ष सोडून जाणा-यापैकी काहींनी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. यामुळे त्यांचा द्वेष  न करता त्यांना शुभेच्छाच देते. सुळे म्हणाल्या,  नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका नेत्याच्या वडिलांना भाजपने प्रवेश नाकारल्याचे ऐकायला मिळाले. वडिलांचा अवमान झालेला असतानाही हे नेते भाजपमध्ये गेले. चाळीस वर्ष एका पक्षात राहिलेल्या आणि विचारांशी बांधील असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना मुलांसाठी मानहानी पत्करावी लागते हे दुर्दैव आहे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळShiv SenaशिवसेनाPuneपुणे