शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

टोल बंदला आव्हान

By admin | Updated: June 29, 2014 00:46 IST

44 टोलनाके बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात काही कंत्रटदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आह़े

मुंबई :  44 टोलनाके बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात काही कंत्रटदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आह़े 
या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आह़े मंगळवारी टोलनाके बंदची अंमलबजावणी होणार असल्याने न्यायालय यावर काय आदेश देणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आह़े
महत्त्वाचे म्हणजे टोलनाके बंद होणा:या कंत्रटदारांना एकूण 3क्6 कोटी रुपये नुकसानभरपाई शासनाने जाहीर केली आह़े प्रत्यक्षात कंत्रटदारांची 3 हजार कोटी रुपयांची थकबाकी आह़े 
तसेच कमी किमतीचे टोलनाके बंद करणार असल्याचे शासनाचे म्हणणो आह़े मात्र हे चुकीचे आह़े कंत्रटदारांनी रस्ते विकासासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत़ या प्रकल्पामुळे अनेकांना रोजगार मिळाला आह़े अचानक टोलनाके बंद झाल्यास संबंधित कामगार व अधिका:यांच्या रोजगारावर गदा येईल़ तेव्हा टोलनाके बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े
महाराष्ट्रात एकूण 166 टोलनाके आहेत़ त्यातील 73 सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत़ तर 53 एमएसआरडीसीचे असून, 4क् राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहेत़ यांपैकी 34 सार्वजनिक बांधकाम विभागाचे व 1क् एमएसआरडीसीचे टोलनाके  बंद होणार आहेत़  (प्रतिनिधी)
 
च्नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या टोलनाक्याची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज पाहणी केली. सदर टोलनाका बंद करण्यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याची माहिती तावडे यांनी या वेळी दिली.
च्खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या या टोलनाक्यासंदर्भात भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी तावडे यांना अलीकडेच एक निवेदन दिले होते. त्यानुसार तावडे यांनी आज या टोलनाक्याला भेट दिली.
च्या वेळी त्यांनी आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. राज्य सरकार एकीकडे टोल बंदीची घोषणा करीत आहे, तर दुसरीकडे नवीन टोलनाके उभारून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचा टोला त्यांनी लगावला. 
च्या वेळी त्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुरांवरही टीका केली. या प्रकरणी आपण स्वत: सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, हा टोल नाका बंद करण्याबाबत विनंती करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.