शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र अधिकाऱ्यांच्या चुकीने फुटला पेपर!

By admin | Updated: May 15, 2015 01:32 IST

बीएससी द्वितीय वर्षाच्या ‘मॅथेमॅटिक्स’ या विषयाचा १५ मे रोजी होणारा पेपर केंद्र संचालकाच्या चुकीने फुटल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी

अकोला : बीएससी द्वितीय वर्षाच्या ‘मॅथेमॅटिक्स’ या विषयाचा १५ मे रोजी होणारा पेपर केंद्र संचालकाच्या चुकीने फुटल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला. हा पेपर रद्द केला असून, हा पेपर २५ मे रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, हा पेपर कोणत्या केंद्रावर फुटला याबाबत विद्यापीठ प्रशासनाने गोपनीयता पाळल्याने या प्रकरणाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे बीएससी द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्राची परीक्षा २ मेपासून सुरू झाली. परीक्षा सुरळीत सुरू असतानाच विद्यापीठाचा भोंगळ कारभार १३ मे रोजी उघडकीस आला. बुधवारी बीएससी भाग-२च्या चौथ्या सत्राचा ‘मॅथेमॅटिक्स पेपर-७’ या विषयाचा पेपर होता; परंतु, एका परीक्षा केंद्रावरील केंद्राधिकाऱ्यांच्या चुकीने या पेपरऐवजी शुक्रवार, १५ मे रोजी होणारा ‘मॅथेमॅटिक्स पेपर-८’ या विषयाचा पेपर फोडण्यात आला. संबंधित परीक्षा केंद्रावर सायंकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर तत्काळ अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कळविण्यात आले. एकाच नावाचे दोन विषय असल्याने हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने शुक्रवारचा पेपर २५ मे रोजी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रकारची सूचना महाविद्यालयांना देण्यात आली. (प्रतिनिधी)