शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उस्मानाबादच्या खासदारांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 20:36 IST

ओमराजे निंबाळकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर पाच जणांवर एका शेतकऱ्यास फसवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रविवारी ढोकी ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत हा प्रकार घडला होता. तेरणा सहकारी साखर कारखाना ओम राजेनिंबाळकर यांच्या ताब्यात असताना गळीत हंगामासाठी कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप ढवळे यांच्या शेतीवर कर्ज उचलण्यात आले होते. त्याचा नंतर भरणा न झाल्याने ढवळे तणावाखाली होते. दरम्यान, ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच 12 एप्रिल 2019 रोजी दुष्काळी स्थिती व ओमराजे यांनी फसवणूक केल्याने जीवन संपवत असल्याची चिठ्ठी लिहून ढवळे यांनी आत्महत्या केली. याबाबत त्यांचे बंधू राज ढवळे यांनी पोलिसांत तक्रार दिली. मात्र पोलिसांनी हे प्रकरण तपासावर ठेवून ओमराजेंना तात्पुरता दिलासा दिला होता. दरम्यान, हा तपास पूर्ण झाल्यानंतर रविवारी ढोकी ठाण्यात खासदार ओमराजे यांच्यासह कारखान्यातील तत्कालीन पदाधिकारी व कार्यकारी संचालकांवर शेतकरी दिलीप ढवळे यांची फसवणूक करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाfarmer suicideशेतकरी आत्महत्याLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९