शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

नाशकात धामिर्क स्थळे हटविण्याची मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:57 PM

नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी असलेली अनधिकृत धामिर्क स्थळे महापालिकेतर्फ़े हटविन्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी असलेल्या मोहीमेच्या तिसऱ्या दिवशी गंगापूर रोडवरील पशुवैद्यकीय दवाखाण्यासमोरील दर्गा, रेडक्रॉसजवळील चामुंडा माता मंदिरासमोरील झाडाजवळील मुर्त्या काढण्यात आल्या. सद्यस्थितीत घनकर लेन येथील साई बाबा मंदिर काढण्यासाठी ताफा रवाना झाला आहे. महापालिका कर्मचारी तसेच पोलिसांचा ...

नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी असलेली अनधिकृत धामिर्क स्थळे महापालिकेतर्फ़े हटविन्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी असलेल्या मोहीमेच्या तिसऱ्या दिवशी गंगापूर रोडवरील पशुवैद्यकीय दवाखाण्यासमोरील दर्गा, रेडक्रॉसजवळील चामुंडा माता मंदिरासमोरील झाडाजवळील मुर्त्या काढण्यात आल्या. सद्यस्थितीत घनकर लेन येथील साई बाबा मंदिर काढण्यासाठी ताफा रवाना झाला आहे. महापालिका कर्मचारी तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.