शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

धाडस की प्रेम म्हणावे? गुराख्यावर वाघाचा हल्ला झाला, म्हशींनी वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 8:02 AM

समोरच्या झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याने आरडाओरड केली असता सर्व म्हशी एकत्र गोळा झाल्या आणि त्या वाघावर चालून गेल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव (चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील खरकाडा येथील जनावरे चराईसाठी सोडून बसलेल्या गुराख्यावर दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. हा प्रकार चरत असलेल्या म्हशींना दिसताच सर्व म्हशींनी एकत्र येत वाघावर प्रतिहल्ला चढविला. यामुळे वाघ भांबावला आणि त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. यामध्ये गुराखी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. किशोर विजय भोंडे (३०) असे जखमी गुराख्याचे नाव आहे. किशोर हा नेहमीच बैल, म्हशी खरकाडा जंगल परिसरात चराईसाठी नेत असे. रविवारीसुद्धा जनावरे चराईसाठी सोडून तो मोकळ्या जागेवर उभा होता. समोरच्या झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याने आरडाओरड केली असता सर्व म्हशी एकत्र गोळा झाल्या आणि त्या वाघावर चालून गेल्या. त्यामुळे भांबावलेल्या वाघाने किशोरला सोडून दिले आणि जंगलात पळ काढला.या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत

 

टॅग्स :Tigerवाघ