शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या 'कर्नाटक पॅटर्न'ला काँग्रेस आमदाराचा 'खो' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 15:08 IST

भाजपने कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार फोडून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. त्यावेळी कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑपरेश लोट्स ही मोहीम राबविली होती.

मुंबई - राज्यात सत्तास्थापनेवरून वाढलेला पेच आणि शिवसेनेला दूर ठेवून सत्ता स्थापन करण्याचा बेत भाजपने आखल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कर्नाटक पॅटर्न राबवून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून सत्तास्थापन्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र या प्रयत्नांना काँग्रेसचे इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी खो दिला आहे. 

भाजपच्या काही नेत्यांनी संपर्क साधून चर्चेसाठी तुम्हाला मुंबईला यायचं, असा निरोप मिळाल्याचा दावा करून खोसकरांनी खळबळ उडवून दिली आहे. मात्र निरोप देणाऱ्याचे नाव खोसकरांनी उघड केले नाही. तसेच आपण काँग्रेससोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपने फोडाफोडीस उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

याच वर्षी भाजपने कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार फोडून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. त्यावेळी कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑपरेश लोट्स ही मोहीम राबविली होती. अशीच मोहीम भाजप महाराष्ट्रातही राबविणार, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील राज्यात नवीन सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी युतीचचं सरकार येईल असा उल्लेख टाळला होता. मात्र राज्यात भाजपच्या ऑपरेशन लोट्सला सुरुवातीला काँग्रेस आमदाराकडून खो मिळाल्याची चर्चा आहे.