शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Dhananjay Munde: भावासाठी दोन्ही बहिणी धावल्या, पंकजा-प्रीतम यांच्याकडून धनंजय मुंडेंची विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 12:51 IST

Dhananjay Munde: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंगळवारी रात्री अचानक मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे सांगण्यात येत होते, पण नंतर भोवळ आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भाऊ रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच पंकजा (Pankaja Munde)  आणि प्रीतम मुंडेंनी(Pritam Munde) तातडीने रुग्णालयात जाऊन भावाच्या तब्येतीची विचारपूस केली.

भोवळ येऊन बेशुद्ध पडले-अजित पवारकाल(मंगळवारी) धनंजय मुंडे Dhananjay Munde जनता दरबारात उपस्थित होते, त्यानंतर ते शरद पवारांना भेटण्यासाठी गेले. यादरम्यान अचानक भोवळ येऊन ते बेशुद्ध पडले. सुरुवातीला त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे सांगण्यात येत होते. पण, अजित पवारांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन त्यांना भोवळ आल्याचे स्पष्ट केले. “काल पक्ष कार्यालयात आणि पवारांकडे असताना त्यांना भोवळ आली. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्या सर्व चाचण्या झाल्या, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे,” असं अजित पवारांनी सांगितले.

सुप्रिया सुळेंनी घेतली भेटसुप्रिया सुळेही धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. “गेल्या काही दिवसांत त्यांचा फार प्रवास झाला; उष्णता आणि दौरा यामुळे त्यांना थोडा त्रास झाला. पण डॉक्टरच याविषयी जास्त सांगू शकतील. मी धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. ते सध्या चांगल्या स्थितीत असून ते जास्त महत्वाचं आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे