शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील भावी अधिका:यांचा होणार सर्वात मोठा कौतुक सोहळा

By admin | Updated: August 9, 2014 13:30 IST

देशसेवेसाठी भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न बाळगून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते सत्यात उतरविलेल्या अधिका:यांचा सन्मान केला जाणार आहे.

माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व लोकमतचा उपक्रम
१८ ऑगस्ट रोजी पुण्यात रंगणार सोहळा
 
पुणे : माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि लोकमत यांच्या वतीने देशसेवेसाठी भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न बाळगून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते सत्यात उतरविलेल्या अधिका:यांचा सन्मान केला जाणार आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी गणोश कला क्रीडा मंच येथे हा सोहळा होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 2क्13मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेले देशभरातील भावी अधिकारी या कौतुक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
नवीन प्रशासकीय अधिकारी निवडीसाठी ‘यूपीएससी’मार्फत नागरी सेवा परीक्षा घेतल्या जातात. देशातील भौगोलिक, सामाजिक वैविध्यता आणि त्या भागातील तरुणांमधील गुणवत्ता हेरून त्यांची देशसेवेसाठी निवड करण्याचे महत्त्वाचे काम ‘यूपीएससी’ करते. या परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या तरुण-तरुणींनी त्यासाठी अतिशय परिश्रम घेतलेले असतात. देशसेवेसाठी त्यांची निवड झाल्यानंतर या परिश्रमाचे चीज तर होतेच; पण त्यांच्या या अथक प्रयत्नांना दाद देत पाठीवर थाप देणोही महत्त्वाचे आहे. 
याच सामाजिक भावनेतून माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि लोकमतच्या वतीने त्यांचा सत्कार केला जाणार आहे. देशाच्या कानाकोप:यांतून नव्याने निवड झालेले 2क्क्पेक्षा जास्त भावी अधिकारी एकाच व्यासपीठावर एकत्र येत संवाद साधणार असल्याने पुण्यातील तरुण-तरुणींसाठी पर्वणी ठरणार आहे. 2क्13 साली परीक्षा उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्याथ्र्याचा देशातील  पहिल्यांदाच असा भव्य सत्कार सोहळा होत आहे. 
लोकमतनेही सामाजिक जाणिवेतून वेळोवेळी युवक-युवतींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले 
आहे. त्यांच्यातील कलागुण 
आणि गुणवत्तेला सन्मान प्राप्त करून दिला आहे. याच जाणिवेतून लोकमतने राष्ट्रीय सत्कार 
सोहळ्याला अधिकाधिक जनतेर्पयत पोहोचविणो व तरुणांसमोर 
आदर्शवाद निर्माण करण्यासाठी पाऊल टाकले 
आहे. 
(प्रतिनिधी)
 
संपूर्ण देशातून तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या विद्याथ्र्यामधून निवड झालेल्या या भावी अधिका:यांकडून देशाला फार मोठय़ा  अपेक्षा आहेत. देशाचा प्रशासनाचा गाडा ओढत असताना सामाजिक बांधिलकीचा विचार त्यांना करावा लागतो. देश घडविण्याच्या प्रक्रि येत कळीचे स्थान असलेल्या अधिका:यांना कारकिर्दीच्या पहिल्याच टप्प्यावर होणारा हा कौतुक सोहळा बळ देणारा ठरणार आहे. ‘लोकमत’ या सोहळ्यात सहभागी होत आहे, ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. ‘आक्रमक तरीही विधायक पत्रकारिता’ हे ‘लोकमत’चे ब्रीद वाक्य आहे. त्यामुळेच प्रशासनावर पत्रकारितेच्या माध्यमातून अंकुश ठेवत असतानाच समाजाभिमुख काम करणा:या अधिका:यांच्या पाठीशी ‘लोकमत’ नेहमीच उभे राहते. 
ऋषी दर्डा 
संपादकीय संचालक व सह व्यवस्थापकीय लोकमत मीडिया प्रा. लि.
 
‘यूपीएससी’ परीक्षेत पात्र ठरलेल्या सुमारे 
2क्क् भावी अधिका:यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणत त्यांचे कौतुक करताना आम्हाला अभिमान वाटत आह़े मागील पाच वर्षापासून असा  सत्कार सोहळा आयोजित केला जात आहे. परीक्षेतील पहिले तीनही टॉपर्स दर वर्षी या सोहळ्याला आवजरून उपस्थित राहतात. जे तरुण-तरुणी भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा सोहळा खूप महत्त्वाचा ठरेल. राजकारणाचे धडे देणारी संस्था सुरू केल्यानंतर भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून देशभरातील तरुणांना एकत्र आणले. त्याचाच एक भाग म्हणून या सोहळ्याचे आयोजन केले जाते.
राहुल कराड
 संस्थापक व अधिष्ठाता, एमआयटी स्कूल 
ऑफ गव्हर्नमेंट.
 
- देशभरातून यशस्वी कअर, कढर, कऋर आणि कफर उत्तीर्ण झालेले यशस्वी विद्यार्थी एकाच व्यासपीठावर येणार. 
- महाराष्ट्रातील विद्याथ्र्याना मिळणार यशाचा कानमंत्र. 
- दिवसभर विविध उपक्रम व मार्गदर्शन सत्रंचे आयोजन.
- विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार मान्यवरांचा गौरव.