शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

वसई रोड -दिवा- पनवेल विभागातील प्रनाशांसाठी मोठी बातमी, पनवेल-वसई मेमू सेवा पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:54 PM

Mumbai local News: रेल्वे शुक्रवार, 24  सप्टेंबरपासून मुंबई विभागातील वसई रोड - दिवा - पनवेल विभागांवरील मेमू सेवा पूर्ववत करणार आहे.

डोंबिवली - रेल्वे शुक्रवार, 24  सप्टेंबरपासून मुंबई विभागातील वसई रोड - दिवा - पनवेल विभागांवरील मेमू सेवा पूर्ववत करणार आहे. सध्या मुंबई विभागात ईएमयू उपनगरीय सेवांसाठी बंधनकारक असलेले विद्यमान कोविड -१९ प्रोटोकॉलचे निकष मेमू सेवांकरीता तिकीट/पास जारी करण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी बंधनकारक असतील. (Big news for Pranas in Vasai Road-Diva-Panvel division, Panvel-Vasai Memu service undone)

 दिवा-वसई रोड विभाग 

61002 दिवा येथून ०५.४९ वा. प्रस्थान, वसई रोड येथे ०६.४५ वा. आगमन.

61003 वसई रोड येथून ०९.५० वा. प्रस्थान, दिवा येथे १०.५० वा. आगमन.

61004 दिवा येथून ११.३० वा. प्रस्थान, वसई रोड येथे १२.३० वा. आगमन.

61005 वसई रोड येथून १२.५५ वा. प्रस्थान, दिवा येथे १३.५५ वा. आगमन. 

61006 दिवा येथून १४.३३ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १५.२५ वा. आगमन.

61007 वसई रोड येथून १५.५५ वा. प्रस्थान, दिवा येथे १६.५५ वा. आगमन.  

61008 दिवा येथून १७.५५ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १८.५५ वा. आगमन.

61009 वसई रोड येथून १९.१५ वा. प्रस्थान, दिवा येथे २०.०७ वा. आगमन. 

 पनवेल - दिवा - वसई रोड विभाग (शनिवार आणि रविवार वगळता):

61016 पनवेल येथून ०८.२५ वा. प्रस्थान दिवा येथे ०९.१० वा. आगमन.

61017 दिवा येथून ०९.२५ वा. प्रस्थान, पनवेल येथे १०.०५ वा. आगमन. 

61018 पनवेल येथून १०.३० वा. प्रस्थान दिवा येथे ११.१० वा. आगमन. 

61019 दिवा येथून ११.२० वा. प्रस्थान, पनवेल येथे १२.०१ वा. आगमन. 

61020 पनवेल येथून १२.१० वा. प्रस्थान दिवा येथे १२.५० वा. आगमन. 

61022 दिवा येथून १६.२५ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १७.२५ वा. आगमन. 

61021 वसई रोड येथून १७.३५ वा. प्रस्थान, दिवा येथे १८.३५ वा. आगमन. 

61015 दिवा येथून १८.४५ वा. प्रस्थान, पनवेल येथे १९.२५ वा. आगमन. 

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेthaneठाणे