शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

MPSC परीक्षेत भूषण अहिरे राज्यात पहिला

By admin | Updated: March 16, 2017 20:17 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 2016 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत नाशिकचा भूषण अशोक अहिरे हा राज्यात पहिला आला आहे. तर, साताऱ्याची पूनम पाटील ही राज्यात मुलींमध्ये प्रथम आली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 16 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2016चा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला.या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील भूषण अशोक अहिरे याने राज्यात प्रथम कमांक पटकवला आहे. तर सातारा जिल्ह्यातील पूनम संभाजी पाटील हिने महिलांमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे.भूषण अहिरे अभियांत्रिकी विद्याशाखेचा पदवीधर असून त्याची उपजिल्हाधिकारी पदाकरिता निवड झाली आहे. तर पूनम पाटील हिची पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त या पदाकरिता निवड झाली आहे. एमपीएससीतर्फे 10 एप्रिल 2016 रोजी मुंबईसह राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर राज्य सेवा (पूर्व)परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस 1 लाख 91 हजार 563 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे 1 हजार 575 उमेदवार मुख्य परीक्षा देण्याकरिता यशस्वी ठरले होते. एमपीएससीतर्फे मुंबईसह, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार जिल्हा केंद्रांवर 24 ते 26 सप्टेंबर 2016 या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे 418 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते. पात्र उमेदवारांच्या 16 ते 24 जानेवारी 2017 या कालावधीत मुलाखती घेऊन गुरुवारी अंतिम निकाल एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. एमपीएससीतर्फे रज्यभरातील एकूण 130 राजपत्रिक अधिका-यांच्या पदांसाठी यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात गट अ च्या 71 उमेदवार, गट ब च्या 59 उमेदवारांचा समावेश आहे. यशस्वी उमेदवारांमधून 34 महिला उमेदवारांची व 2 अपंग उमेदवारांची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे.