शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सावध व्हा ! नाहीतर निवडणूकीपूर्वी नसबंदीचा निर्णय सरकार घेईल – धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 22:23 IST

राज्यात आणि देशात मांसबंदी आणि नोटबंदी केली तरी जनता सरकारच्या बाजुने आहे असे भाजपवाले सांगत आहेत. परंतु भाजप ही वेडे झाले आहेत . सावध व्हा.सावध झालो नाही तर पुढच्या निवडणूकीपूर्वी नसबंदीचाही निर्णय हे सरकार घेईल असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लगावला. 

वसमत : राज्यात आणि देशात मांसबंदी आणि नोटबंदी केली तरी जनता सरकारच्या बाजुने आहे असे भाजपवाले सांगत आहेत. परंतु भाजप ही वेडे झाले आहेत . सावध व्हा.सावध झालो नाही तर पुढच्या निवडणूकीपूर्वी नसबंदीचाही निर्णय हे सरकार घेईल असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लगावला. हल्लाबोल यात्रेत वसमत जि परभणी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.तुमच्या-माझ्या प्रश्नांसंबंधी या सरकारला काही देणंघेणं नाही.मांसबंदी करुन हे सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप यावेळी मुंडे यांनी केला.

जे नेते भाजपात जात आहेत ते आजचे सुर्याजी पिसाळ आहेत – जयंत पाटील

भाजप पक्ष आता दिसेल त्याला पक्षात घेत आहे. विरोधी पक्षात असताना आजवर देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावर आरोपांची राळ उठवली त्यांनाच आता पक्षात घ्यायला लागले आहेत. आपल्यावर कारवाई नको म्हणून जे नेते भाजपात जात आहेत, ते आजचे सुर्याजी पिसाळ आहेत अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी सेलू येथील जाहीक सभेमध्ये केली.शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र संपावे यासाठी आम्ही सभागृहात सरकारला धारेवर धरले. कर्जमाफी नाही कर्जमुक्ती द्यायचे असल्याचे पालुपद मुख्यमंत्र्यांनी लावले होते. कर्जमाफी दिल्यावर शेतकरी आत्महत्या करणार नाही, हे लेखी देणार का ? असे संतापजनक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. शेवटी आम्ही संघर्षयात्रा काढून वातावरण निर्मिती केली. शेतकऱ्यांनी बंद पुकारला म्हणून घाबरून जाऊन सरकारने कर्जमाफी केली. मनापासून काम करायचे नसल्यास ते अर्धवट केले होते. म्हणूनच कर्जमाफीत अनेक अडचणी निर्माण करुन कुणालाही याचा लाभ मिळू नये अशा तरतूदी या योजनेत झाल्या असेही जयंत पाटील म्हणाले.  अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मिडियाविरोधी असतानाही अनेकवेळा पत्रकारपरिषद घेतात. मात्र आपले पंतप्रधानांनी साडे तीन वर्षात एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. पत्रकारांना सामोरे जावून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना देता येणार नाहीत म्हणून ते फक्त आपल्या मर्जीतल्या पत्रकारांना मुलाखती देतात असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला. 

 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे