शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या झेंड्यांवर बंदी आणा -हायकोर्ट

By admin | Updated: March 31, 2015 04:03 IST

महाराष्ट्रात प्लास्टिकच्या झेंड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणा व यासाठी ठोस धोरण आखा, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिले़

मुंबई : महाराष्ट्रात प्लास्टिकच्या झेंड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणा व यासाठी ठोस धोरण आखा, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिले़न्या़ नरेश पाटील यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ मुळात प्लास्टिकच्या झेंड्यांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करायला हवी़ शालेय पुस्तकांतून याची माहिती देणे आवश्यक आहे़ प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनाचा सोहळा झाल्यानंतर रस्त्यावर पडलेले झेंडे उचलण्याची जबाबदारी महापालिकेच्या वार्ड आॅफिसरवर टाकायला हवी, असे मतही न्यायालयाने या वेळी व्यक्त केले़ याप्रकरणी हिंदू जनजागृती संघाने जनहित याचिका केली आहे़ प्लास्टिकच्या झेंड्यांवर बंदी आणावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे़ या बंदीसंदर्भातील एक प्रस्ताव प्रलंबित असल्याचे केंद्र सरकारने गेल्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले़ अखेर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने वरील आदेश दिले़ येत्या गुरुवारी यावरील पुढील सुनावणी होणार आहे़ (प्रतिनिधी)