शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांनी ८ वेळा केली मृत्युपत्रात दुरुस्ती

By admin | Updated: December 5, 2014 11:30 IST

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९७-२०११ या काळात आठ वेळा मृत्युपत्रात दुरुस्ती केली होती, अशी माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली़

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९७-२०११ या काळात आठ वेळा मृत्युपत्रात दुरुस्ती केली होती, अशी माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली़अ‍ॅड़ एफ. डिसोजा यांनी उलटतपासणीत ही माहिती दिली़ बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जयदेव ठाकरे यांच्यात जुंपली असून यांची न्यायालयीन लढाई न्या़ गौतम पटेल यांच्यासमोर सुरू आहे़ अ‍ॅड़ डिसोजा यांनी बाळसाहेबांच्या मृत्युपत्राचा साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली आहे़ त्यामुळे त्यांची साक्ष न्या़ पटेल यांच्यासमोर नोंदवण्यात आली़ त्यानंतर जयदेव यांच्या वकील सीमा सरनाईक यांनी अ‍ॅड़ डिसोजा यांची उलटतपासणी घेतली़ त्यात अ‍ॅड़ डिसोजा म्हणाले, एखाद्या नामवंत वकिलापेक्षा सर्वसाधारण वकिली करणाऱ्या वकिलाकडून मृत्युपत्र तयार करावे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती़ त्यानुसारच अ‍ॅड़ जेरम सरदाना यांनी बाळासाहेबांचे मृत्युपत्र तयार केले़ त्याआधी याची सविस्तर माहिती बाळासाहेबांना देण्यात आली होती़ नंतर मृत्युपत्राचा मसुदा बाळासाहेब स्वत: वाचायचे़ अशा प्रकारे १९९७-२०११ या काळात मृत्युपत्रात आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली़मात्र बाळासाहेबांना मृत्युपत्राचा मसुदा वाचून दाखवला जात होता, असे प्रतिज्ञापत्र तुम्ही सादर केले असल्याकडे अ‍ॅड़ सरनाईक यांनी अ‍ॅड़ डिसोजा यांचे लक्ष वेधले़ त्यात चूक असून आता आपण दिलेली माहिती योग्य असल्याचा खुलासा अ‍ॅड़ डिसोजा यांनी केला़ यावरील पुढील सुनावणी १० डिसेंबरला होणार आहे़ (प्रतिनिधी)