शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

मागासवर्गीय म्हणून नांदवण्यास नकार, पती, सासूवरॲट्रॉसिटीचा गुन्हा; कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष, महिलेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:47 IST

Crime News: अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात पोलिस चालढकल करत असल्याचा आरोप करत महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

मुंबई - अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात पोलिस चालढकल करत असल्याचा आरोप करत महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

अपर्णा नावाची ही महिला सध्या नवी मुंबईत राहते. ती पतीपासून विभक्त राहते. साडेतीन वर्षांपूर्वी अमेरिकास्थित अमीरअली हाजीयानी याच्याशी तिचा पुनर्विवाह झाला. पुण्यात निवडक नातेवाईक आणि परिचितांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा हाजीयानी कुटुंबाने मानसिक छळ सुरू केला.जातीय द्वेष आणि भेदभावालाही त्यांना सामोरे जावे लागल्याचा आरोप आहे. 

 मागासवर्गीय म्हणून नांदवण्यास नकारअपर्णाची सासू आणि जावेने पोलिसांच्या चौकशीत ती मागासवर्गीय असल्याने नांदवण्यास नकार दिला, असे कबुल केले होते. तरीही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे अपर्णा यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी अनुसूचित जाती, जमाती आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाच्या आदेशानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, बोरिवली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने अपर्णा यांच्या मागणीवरून हा गुन्हा गोरेगाव पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

पहिल्या पत्नीचाही केला होता छळहाजीयानीने त्याच्या पहिल्या पत्नीने अमेरिकेत दाखल केलेली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार अपर्णापासून लपवून ठेवली होती. गेले वर्षभर हाजीयानीने तिच्याशी संपर्क ठेवलेला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गेल्यावर्षी ४ जुलैला बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार तसेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तक्रार  दाखल केली.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारChief Ministerमुख्यमंत्री