शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सचिवालयाचं मंत्रालय केलं, फडणवीसांनी मंत्रालयाचं आत्महत्यालय केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 20:38 IST

आम्ही सचिवालयाचं मंत्रालय केलं, परंतु फडणवीसांनी मंत्रालयाचं आत्महत्यालय केलं अशी टीका अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली. 

पुणे : आम्ही सचिवालयाचं मंत्रालय केलं, परंतु फडणवीसांनी मंत्रालयाचं आत्महत्यालय केलं अशी टीका अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली. 

        काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज पुण्यात होत आहे. या सभेला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, युवा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम आदी उपस्थित आहेत. व्यासपीठावर मागच्याच बाजूला भला मोठा डिजीटल स्क्रीन लावण्यात आला होता. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज पुण्यात होत आहे. त्यावेळी ते बोलत होते.

        स्मार्ट सिटीच्या उपक्रमावर टीका करताना चव्हाण म्हणाले, स्मार्ट सिटी मध्ये कचऱ्याचे ढीग लागले आहेत. सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुण्यात सध्या सगळंच उणे आहे. शहरात खंडणी वसूल केली जात आहे. काँग्रेस सत्तेत असतं तर पुण्याची मेट्रो सर्वात आधी केली असती. भाजप सरकार मेट्रोमध्ये पुण्याला सावत्रपणाची वागणूक देत आहे. पुणे आता टोळी युद्धाची राजधानी झाले आहे.  कदम, छिंदम यांच्या वक्तव्यातून भाजपची संस्कृती दिसून येते. शेतीला दाम आणि बेकारांना काम दिलं तर मंत्रालयात जाळ्या लावण्याची गरज येणार नाही.

टॅग्स :PuneपुणेAshok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBJPभाजपा