शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

माझ्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेस घेईल; तावडेंनी स्व:ताच्या पक्षाकडे लक्ष द्यावे: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 1:09 PM

विधानसभा निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.

मुंबई - माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणुक लढवू नये असा उपरोधिक सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चव्हाण यांना दिला होता. तर यावरूनच अशोक चव्हाण यांनी तावडे यांना उत्तर दिले आहे. तावडे यांनी फुकटचे सल्ले देऊ नयेत अशी टीका चव्हाण यांनी केली आहे. तर त्यांनी  आपल्या पक्षातील बंडखोरीकडे लक्ष द्यावे असा प्रतीसल्ला सुद्धा चव्हाण यांनी तावडे यांना दिला.

विधानसभा निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करण्याचा कोणतेही संधी सोडत नाहीत. तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करतांना त्यांनी विधानसभा निवडणूक लढू नयेत असे म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार असून,चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नयेत असे तावडे म्हणाले होते.

विनोद तावडेंनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना सल्ले द्यावेत. मला फुकटचा सल्ला देऊ नये. मी निवडणूक लढवावी किंवा नाही हे माझा पक्ष ठरवेल असा टोला चव्हाण यांनी तावडेंना लगावला आहे.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, भाजपने त्यांच्या पक्षातील निष्ठावंत नेत्यांना डावलून बाहेरून आयात केलेल्या लोकांना माझ्या विरोधात उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जात असून, याचा त्यांनी आत्मपरीक्षण करयला पाहिजे. असा सल्ला सुद्धा चव्हाण यांनी भाजपला दिला.