शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांद्वारे सैन्य भरतीत राजस्थानातील लष्करी शिपायाचा समावेश

By admin | Updated: August 24, 2016 21:03 IST

बनावट कागदपत्रांद्वारे दिल्लीतील सैन्यदलात भरती होऊन नाशिकरोडमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये ट्रेनिंगसाठी आलेले बालवीर गुजर (२२, राजस्थान), सचिन किशनसिंग (१९,रा़राजस्थान), तेजपाल चोपडा

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 24  : बनावट कागदपत्रांद्वारे दिल्लीतील सैन्यदलात भरती होऊन नाशिकरोडमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये ट्रेनिंगसाठी आलेले बालवीर गुजर (२२, राजस्थान), सचिन किशनसिंग (१९,रा़राजस्थान), तेजपाल चोपडा (१९, रा़राजस्थान) व सुरेश महंतो (२१,रा़राजस्थान) या चौघांना ११ जुलै रोजी नाशिकरोड पोलिसांनी अटक केली होती़ या चौघांना सैन्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे भरती करणाऱ्या संशयितांमध्ये दिल्ली येथील १०५ राजपुताना रायफल्समधील शिपाई गिरीराज घनश्याम चव्हाण (मूळ रा़राजस्थान) याचा समावेश असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़

दरम्यान बनावट कागदपत्रांद्वारे युवकांना सैन्यात नोकरी मिळवून त्यांची फसवणूक करणारे रॅकेट दिल्लीमध्ये सक्रिय असून त्यामध्ये लष्कराचे शिपाई व एजंट यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणातील संशयित गिरीराज चव्हाण यास ताब्यात घेण्यासाठी नाशिकचे पथक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती पोलीस उप आयुक्त श्रीकांत धिवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे़