शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

क्यू-नेट घोटाळ्यातील आणखी आरोपी गजाआड

By admin | Updated: November 4, 2014 03:05 IST

लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या क्यू-नेट घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे प्रतिबंधक विभागाने तरुण रतानी या आरोपीला अटक केली

मुंबई : लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या क्यू-नेट घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे प्रतिबंधक विभागाने तरुण रतानी या आरोपीला अटक केली असून, विशेष न्यायालयाने रतानीला १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़विविध वस्तू विकून लाखो रुपये कमविण्याचे आमिष दाखवून क्यू-नेट कंपनीने अनेक गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले़ हा घोटाळा तब्बल ४२५ कोटी रुपयांचा आहे़ गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात हे प्रकरण उघडकीस आले़ अनेक गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे प्रतिबंधक विभागात याचा गुन्हा नोंदवला़ त्यानंतर या विभागाने आरोपींचे अटकसत्र सुरू केले़ या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात रतानीने अनेकांना या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले व या प्रशिक्षणासाठी त्याने शुल्कही आकारले होते़ या शुल्काद्वारे त्याने तब्बल ५० लाख रुपये गोळा केले़ मात्र प्रत्यक्षात प्रशिक्षणार्थींना याचा काहीच लाभ झाला नसल्याचा पोलिसांचा आरोप आहे़ याबाबत अधिक तपास करण्यासाठी तरुणला पोलीस कोठडी ठोठवावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयासमोर केली़ तर या घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा तरुणकडून करण्यात आला़ मात्र प्रथमदर्शनी तरुणविरोधात पुरावे असल्याचे नमूद करीत न्यायालयाने त्याला १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ (प्रतिनिधी)