शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन प्रवेशासाठी लगबग

By admin | Updated: June 13, 2015 03:37 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस शिल्लक राहिल्याने शुक्रवारी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले.

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस शिल्लक राहिल्याने शुक्रवारी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत झालेल्या ५१ हजार प्रवेश अर्जांत शुक्रवारी सुमारे ४० हजार अर्जांची भर पडली आहे.१५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुदत आहे; तर १६ जूनला प्रवेश अर्जातील दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख आहे. शनिवार आणि रविवारी अधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. याआधी पहिल्या चार दिवसांत म्हणजे गुरुवारपर्यंत एकूण ५१ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केले होते; तर शुक्रवारी दाखल झालेल्या अर्जांची संख्या ३९ हजार १७० इतकी आहे. त्यामुळे पहिल्या पाच दिवसांत एकूण ९१ हजार ५६ अर्ज दाखल झाले आहेत.दरम्यान, अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र ३० हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्ज दाखल करण्यासाठी आत्तापर्यंत १ लाख ३१ हजार ६१० विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आहे. परिणामी, अद्यापही दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.