शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:34 IST

Anjali Krishna, Ajit Pawar Clash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला खडसावल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अवैध उत्खननाविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते.

माढ्यातील कुर्डू येथील अवैध उत्खनन प्रकरण ताजे असताना आता गावकऱ्यांकडून कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून काही गावकऱ्यांच्या हातात उगारलेल्या बेसबॉल स्टीक दिसत आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला खडसावल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अवैध उत्खननाविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते. कारवाईस्थळी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढा तालुका युवकचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्या हातात फोन दिला होता. 

आता याच बाबाराजेवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्याला गावातील गुंडांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी व काही गावकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही गुंड या अधिकाऱ्यांना बेसबॉल स्टीकने मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या बाबाराजे जगतापचा अमली पदार्थांची नशा सेवन करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसSolapurसोलापूर