शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवनी टुरटुर करू नये - अजित पवार

By admin | Updated: July 22, 2014 01:29 IST

उद्धव ठाकरे यांनी आयुष्यात एक संस्था काढली नाही, मात्र वस्तुस्थितीची माहिती न घेता ते पवार कुटुंबीयांवर आणि विद्या विकास प्रतिष्ठानवर आरोप करीत आहेत,

सोलापूर : उद्धव ठाकरे यांनी आयुष्यात एक संस्था काढली नाही, मात्र वस्तुस्थितीची माहिती न घेता ते पवार कुटुंबीयांवर आणि विद्या विकास प्रतिष्ठानवर आरोप करीत आहेत, त्यांनी जादा टुरटुर करू नये, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी लगावला़ उद्धव ठाकरे रविवारी सोलापूर दौ:यावर असताना त्यांनी बार्शीतील सभेत विद्या प्रतिष्ठानवर टीका केली होती, त्याला अजित पवार यांनी  उत्तर दिल़े 
पवार म्हणाले, एकतर आम्ही कधीही शासकीय जागा घेत नाही़ कुठेही नाममात्र दराने जागा घेतल्या नाहीत, विद्या प्रतिष्ठानची जागा रीतसर सर्व प्रक्रिया पूर्ण करून योग्य ती शासकीय रक्कम भरून घेतली आह़े या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण दिले जाते, शिवाय कोणाकडूनही डोनेशन घेतले जात नाही़ 
विरोधकांनी काही काम करायचे नाही, केवळ ओरड करायची. विरोधकांनी विकासावर बोलावे, कोणाला तुच्छ समजून समाजात 
तेढ निर्माण होईल असे काही 
बोलू नये, असेही ते म्हणाल़े  (प्रतिनिधी)
 
मी आइसक्रीम खात नाही
औरंगाबादला मला आइसक्रीम मिळाले नाही म्हणून दोघांचे निलंबन, आयला माझी एवढी वाईट अवस्था झाली का? मी दौ:यात कधी आइसक्रीम खात नाही. गाडीत किंवा हेलिकॉप्टरमधून फिरताना भाजीभाकरी खातो. चुकीच्या बातम्या कोण पसरवतोय हे कळत नाही. माङया बदनामीची तुम्ही सुपारी घेतली काय, असा सवाल त्यांनी पत्रकार कक्षाकडे पाहून केला. 
 
144 जागा हव्यात
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 144 जागा लढविण्यासाठी आग्रही आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी निर्धार मेळाव्यात सांगितले. तटकरे म्हणाले, सतत तिस:या वर्षी राज्यात दुष्काळी स्थिती आहे. देशातील अनेक राज्यांत हे चित्र असताना देशाच्या कृषिमंत्र्यांना अजून या स्थितीची माहिती नाही. हे सरकार शेतक:यांचे नसल्याचे तटकरे म्हणाले.