शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

अजित पवारांनी सरकार स्थापनेसाठी सोबत यावे; राधाकृष्ण विखे यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 06:13 IST

तेव्हापासून पुन्हा हातात घड्याळ घेतले नाही. हा माझा निर्णय योग्यच ठरला, अशी मिश्कील टिप्पणी करीत पवार आणि विखे कुटुंबात कोणताही संघर्ष नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले.  

लोणी (जि. अहमदनगर) :

१९७५ साली मॅट्रिकला असताना माझ्याकडे घड्याळ नव्हते. वडिलांनी पेपरला जाताना त्यांच्या हातातील घड्याळ काढून मला दिले. परीक्षा संपल्यावर मी हातातील घड्याळ पुन्हा वडिलांना दिले. तेव्हापासून पुन्हा हातात घड्याळ घेतले नाही. हा माझा निर्णय योग्यच ठरला, अशी मिश्कील टिप्पणी करीत पवार आणि विखे कुटुंबात कोणताही संघर्ष नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले.  

विविध समाजघटकांच्या हितासाठी अजित पवार यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे. देवेंद्रजींनी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करावे, अशी सादही विखे यांनी पवारांना घातली. १५ जूनला माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे वयाची ६५ वर्षे पूर्ण करीत आहे. या पार्श्वभूमीवर लोणी (ता. राहाता) सोमवारी आयोजित कार्यक्रमात विखे बोलत होते. त्यांची अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना, विरोधी पक्षनेते होण्यापेक्षा मला मंत्री व्हायला आवडेल असे विखे म्हणाले. देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकर सरकार आणावे. उद्धव ठाकरे मितभाषी, संयमी आहेत, पण त्यांनी चुकीचे लोक दूर केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.पवार शिस्तप्रियअजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत लवकर येण्याचा निर्णय घ्यावा. बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचे नाही आणि कोणता सल्लाही द्यायचा नाही. मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावांची चर्चा होत असते. पण चर्चेत नसलेले अनेकजण मुख्यमंत्री झाले आहेत, असेही विखे म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील