इन्स्ट्रुमेंटल लँडिग सीस्टम म्हणजे काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 07:25 IST2026-01-29T07:24:58+5:302026-01-29T07:25:19+5:30

Instrumental Landing System: नियमित विमानप्रवास करणाऱ्या व्यक्तीला शुभेच्छा देताना लोक म्हणतात 'हॅप्पी लँडिग.' त्याचे कारणही तसेच आहे; कारण उड्डाणापेक्षा विमान उतरवणे हे अधिक आव्हानात्मक आहे.

Ajit Pawar Death News: What is an Instrumental Landing System? | इन्स्ट्रुमेंटल लँडिग सीस्टम म्हणजे काय ?

इन्स्ट्रुमेंटल लँडिग सीस्टम म्हणजे काय ?

मुंबई -  नियमित विमानप्रवास करणाऱ्या व्यक्तीला शुभेच्छा देताना लोक म्हणतात 'हॅप्पी लँडिग.' त्याचे कारणही तसेच आहे; कारण उड्डाणापेक्षा विमान उतरवणे हे अधिक आव्हानात्मक आहे. त्यामुळेच विमान क्षेत्रामध्ये विमान उतरवण्यासाठी सुरक्षेवर अधिक भर देण्यासाठी त्यातील तंत्रज्ञान प्रणाली अधिक अद्ययावत करण्यावर सातत्याने संशोधन सातत्याने सुरू असते. सध्या इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टम (आयएलएस) ही प्रणाली अद्ययावत म्हणून ओळखली जाते. तिला आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेचीही मान्यता आहे.

आयएलएस प्रणालीचे वैशिष्ट्य असे की, हवामान कितीही खराब असले किंवा दृश्यमानता कितीही कमी असली तरी या प्रणालीमुळे विमान उतरवणे सुसह्य होते. विमान अत्यंत सुरक्षितरीत्या उतरते. परिणामी अपघाताची शक्यता शून्य टक्के इतकी होते.

Web Title : इंस्ट्रुमेंटल लैंडिंग सिस्टम: सभी स्थितियों में सुरक्षित विमान लैंडिंग सुनिश्चित करना

Web Summary : इंस्ट्रुमेंटल लैंडिंग सिस्टम (आईएलएस) एक आधुनिक तकनीक है जो सुरक्षित विमान लैंडिंग सुनिश्चित करती है। अंतर्राष्ट्रीय विमानन अधिकारियों द्वारा मान्यता प्राप्त, आईएलएस खराब मौसम और कम दृश्यता में भी लैंडिंग को सक्षम बनाता है, जिससे दुर्घटना जोखिम काफी कम होता है और हवाई यात्रा सुरक्षा बढ़ती है। निरंतर अनुसंधान इस महत्वपूर्ण प्रणाली को अद्यतन करता है।

Web Title : Instrumental Landing System: Ensuring Safe Aircraft Landings in All Conditions

Web Summary : The Instrumental Landing System (ILS) is a modern technology ensuring safer aircraft landings. Recognized by international aviation authorities, ILS enables landings even in poor weather and low visibility, significantly reducing accident risks and enhancing air travel safety. Continuous research updates this vital system.