शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाचे लंडनमार्गे अहमदाबाद-नेवार्क

By admin | Updated: July 22, 2016 04:05 IST

प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअर इंडियाने अहमदाबाद आणि नेवार्क (न्यू जर्सी) या दोन ठिकाणांना लंडनमार्गे जोडणाऱ्या विमानसेवेची घोषणा केली

मुंबई : प्रवासी वाहतूक करणाऱ्या एअर इंडियाने अहमदाबाद आणि नेवार्क (न्यू जर्सी) या दोन ठिकाणांना लंडनमार्गे जोडणाऱ्या विमानसेवेची घोषणा केली आहे. ही सेवा १५ आॅगस्ट २०१६पासून सुरू होईल.एआय १७१ हे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता सुटेल. १० सप्टेंबर, २०१६पर्यंत या विमानातून प्रवास करणाऱ्यांना तिकिटात खास सवलत जाहीर करण्यात आली आहे. या विमानसेवेमुळे अहमदाबादमधल्या तब्बल ६ लाख जणांची सोय होणार आहे. या सेवेसाठी बी-७८७ ड्रीमलायनर एअरक्राफ्ट वापरले जाईल, जे अहमदाबादवरून सकाळी ५.३० ला सुटेल आणि १०.१५ वाजता लंडनला पोहोचेल. नेवार्ककडील पुढल्या प्रवासासाठी लंडनहून हे विमान १२.३० वाजता सुटेल आणि १५.०० वाजता नेवार्कला पोहोचेल. परतीचे विमान एआय-१७२ नेवार्कहून २२.३० ला सुटेल आणि १०:१५ (+१) वाजता लंडनला पोहोचेल. लंडनहून हे विमान १२.३० वाजता सुटून अहमदाबादला ते ०२.०० (+२) वाजता पोहोचेल. (प्रतिनिधी)