दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर चंद्रपूरमध्ये ट्रकने घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 15:58 IST2017-09-07T15:54:53+5:302017-09-07T15:58:21+5:30

चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौकात एक भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. या अपघातानंतर लगेचच दुचाकी आणि ट्रकने पेट ...

After being hit by a bike, truck took control of Chandrapur | दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर चंद्रपूरमध्ये ट्रकने घेतला पेट

दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर चंद्रपूरमध्ये ट्रकने घेतला पेट

चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौकात एक भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. या अपघातानंतर लगेचच दुचाकी आणि ट्रकने पेट घेतला. अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून,  ट्रक चालक फरार झाला आहे. 

Web Title: After being hit by a bike, truck took control of Chandrapur

टॅग्स :Accidentअपघात