शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

आधार जोडणी मोहीम बारगळणार !

By admin | Updated: October 1, 2015 02:55 IST

गोरगरीब जनतेचे परस्पर धान्य लाटणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू झालेल्या आधार जोडणी मोहिमेला राज्यात थंड प्रतिसाद मिळत आहे़

अण्णा नवथर , अहमदनगरगोरगरीब जनतेचे परस्पर धान्य लाटणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू झालेल्या आधार जोडणी मोहिमेला राज्यात थंड प्रतिसाद मिळत आहे़ सरकारी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही मोहीम बारगळण्याची चिन्हे असून, धान्य वितरणातील गळतीची कीड रोखणे त्यामुळे अवघड होणार आहे. राज्यात अडीच कोटी आधार नोंदणी प्राप्त झाली असून, ७ कोटी १६ हजार ६८४ एवढे लक्ष्य गाठणे अवघड होणार आहे. अन्नधान्याच्या पूर्वीच्या योजना गुंडाळत सरकारने सर्वांसाठी अन्नसुरक्षा योजना आणली़ त्यामुळे गोरगरिबांना अत्यल्प दरात धान्य मिळू लागले़ मात्र योजनेत धनदांडग्यांनीही घुसखोरी केली़ त्यामुळे लाभार्थींची संख्या वाढून धान्य वितरण यंत्रणाही कोलमडण्याची स्थिती आहे. आधार जोडणीमुळे गॅस सिलिंडरमधील गळती काहीशी दूर झाल्याने सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठीही आधार जोडणीची मोहीम सुरू केली़ अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्यपुरवठा केल्या जाणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचेही आधार कार्ड जोडणीची मोहीम सुरू करण्यात आली़ शिधापत्रिकाधारकांच्या आधार जोडणीची जबाबदारी गावोगावच्या स्वस्त धान्य दुकानदारांवर सोपविण्यात आली आहे़ दुकानदारांना त्यासाठी आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. मुदत संपून एक महिना उलटला़, मात्र जोडणीच्या टक्केवारीत सुधारणा झाली नाही़ सरकारने दिलेल्या मुदतीत अवघ्या ३८ टक्के शिधापत्रिकांची आधार जोडणी करण्यात आली़ उर्वरितांचे आधार क्रमांक अद्याप प्राप्त झालेले नाहीत़