शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर बुलढाणा, जालन्यात ९ दिवसांचा ब्लॉक; कोणत्या दिवशी कुठला रस्ता बंद? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 07:55 IST

Samruddhi Mahamarg Block: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आल्याने बुलढाणा, जालन्यात ९ दिवसांचा ब्लॉक असणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा व देऊळगावराजा, तसेच जालना तालुक्यात या गॅन्ट्री उभारल्या जाणार आहेत. या कामासाठी ९ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत २१ टप्प्यांत वाहतूक ब्लॉक घेतले जाणार आहेत. ब्लॉकच्या कालावधीत महामार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पूर्णतः थांबविली जाणार आहे.

एमएसआरडीसीमार्फत हे काम किमी ३०० ते किमी ३६५ (नागपूरपासूनचे अंतर) दरम्यान केले जाणार आहे. यात प्रत्येक टप्प्यादरम्यान वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी बंद असेल. काम पूर्ण होताच वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

गॅन्ट्री उभारणी कामाचे वेळापत्रक

तारीखसाखळी क्र. (कि.मी)वाहिनी (बाजू)वेळ
९ फेब्रुवारी३००मुंबईदु. १२ ते दु. १
९ फेब्रुवारी३०० व ३०५नागपूरदु. ३ ते दु. ४
१० फेब्रुवारी३०५ व ३०८मुंबईदु. १२ ते दु. १
१० फेब्रुवारी३०८नागपूरदु. ३ ते दु. ४
११ फेब्रुवारी३१४ व ३१८मुंबईदु. १२ ते दु. १
१२ फेब्रुवारी३१८ व ३१९नागपूरदु. ३ ते दु. ४
१३ फेब्रुवारी३२५दोन्हीमुंबई (दु. १२-१) व नागपूर (दु. ३-४)
१४ फेब्रुवारी३३८मुंबईदु. १२ ते दु. १
१६ फेब्रुवारी३३९दोन्हीमुंबई (दु. १२-१) व नागपूर (दु. ३-४)
१७ फेब्रुवारी३५० व ३५९मुंबईदु. १२ ते दु. १
१७ फेब्रुवारी३५०नागपूरदु. ३ ते दु. ४
१८ फेब्रुवारी३५९ व ३६५मुंबईदु. ३ ते दु. ४
१८ फेब्रुवारी३६५नागपूरदु. १२ ते दु. १
English
हिंदी सारांश
Web Title : Samruddhi Mahamarg: 9-Day Block in Buldhana, Jalna; Road Closure Schedule

Web Summary : Traffic blocks on the Samruddhi Mahamarg in Buldhana and Jalna from February 9-18 for gantry installation. Expect 45-60 minute closures on specific sections. Check schedule for affected routes and times.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtraमहाराष्ट्रstate transportएसटीbuldhanaबुलडाणाjalna-acजालना