शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! राज्यातील 64 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 12 अधिकारीही संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 15:32 IST

धक्कादायक बाब म्हणजे यातील 34 पोलीस कर्मचारी एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.

ठळक मुद्देकोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्यांत 34 पोलीस कर्मचारी एकट्या मुंबईतील संक्रमित पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये 12 अधिकारी आणि 52 कॉन्स्टेबलचा समावेश आहेमुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तैनात असलेल्या महिला एएसआयला कोरोनाची लागण

मुंबई : राज्यातील कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतच चालले आहेत. आता येथील 64 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. यात 12 अधिकारी आणि 52 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 34 पोलीस कर्मचारी एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्टदेखील पॉजिटिव्ह आला आहे. 

मुख्यमंत्री निवासस्थानी तैनात असलेल्या महिला एएसआयला कोरोनाची लागण झाल्याने येथे तैनात असलेल्या इतर 6 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या मलबार हिल्स येथील 'वर्षा' निवसस्थानावर दोन दिवसांपूर्वीच एक असिस्टंट पोलीस इंस्पेक्टर आणि एक कॉन्स्टेबलला तैनात करण्यात आले होते. 

अशी आहे राज्यातील कोरोना रुग्णांची स्थिती -राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. मंगळवारी 552 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या 5 हजार 218 वर पोहोचली होती. तर 19 मृत्यूंची नोंद झाल्याने एकूण बळींचा आकडा 218 झाला. त्याचप्रमाणे, मुंबईत 355 रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या 3 हजार 451 झाली आहे. तर शहर-उपनगरात 12 मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा आकडा 151 वर पोहोचला आहे. मुंबई शहर-उपनगरात कोरोनाचे 2 हजार 887 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. जगातही कोरोनाचा प्रकोप वाढत असून रुग्णांचा आकडा 25 लाख 36 हजारांवर गेला आहे.

देशात 61 जिल्ह्यांत एकही नवा रुग्ण नाही -देशात आतापर्यंत ३ हजार 975 जण कोरोनातून बरे झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 14 टक्के होते. ते आता 17.48 वर गेले आहे. सोमवारी 705 जण कोरोनामुक्त झाले. सध्या देशात 20,080 रुग्ण आहेत. तर 645 वर मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईPoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरे