शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक सिलिंडर धारकाला ४० लाखांचा वीमा!

By admin | Updated: March 10, 2015 04:07 IST

सामान्य ग्राहक गॅस कनेक्शन घेतो, तेव्हाच त्याचा सिलिंडरमुळे होणाऱ्या दुर्घटनेचा ४० लाख रुपयांचा विमा उतरविला जातो.

नागपूर : सामान्य ग्राहक गॅस कनेक्शन घेतो, तेव्हाच त्याचा सिलिंडरमुळे होणाऱ्या दुर्घटनेचा ४० लाख रुपयांचा विमा उतरविला जातो. मात्र, याची माहिती फारच कमी लोकांना असते. सरकार व कंपन्याही याचा प्रचार करीत नाही. त्यामुळे या विम्याच्या लाभापासून सामान्य नागरिक वंचित राहतात. नियमानुसार सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेले नुकसान व वैद्यकीय उपचाराच्या खर्चापोटी ५० लाख रुपयांपर्यंतचा दावा केला जाऊ शकतो. त्यासाठी ग्राहकाने केवळ वितरकाकडे लेखी तक्रार देणे आवश्यक असते. दुर्घटनांचे सर्वेक्षण विमा अधिकाऱ्यांकडून करण्यात येते आणि काही प्रक्रियेनंतर ग्राहकाला विमा मिळू शकतो.तसेच या विम्याची माहिती एजन्सी ग्राहकांना देत नसेल, तर ग्राहक कोर्टात एजन्सीविरोधात याचिका दाखल करता येते, अशी माहिती कायदेतज्ज्ञांनी दिली. तर, अपघातानंतरही ग्राहकांकडून दावेच करण्यात येत नसल्याचे नागपुरातील बड्या सिलेंडर वितरक कंपन्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)