शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वसतिगृहात ३२ मुलींचे लैंगिक शोषण

By admin | Updated: January 3, 2015 01:50 IST

तपोवन येथील बाल वसतिगृहात तब्बल ३२ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे राज्य महिला आयोगाने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे.

अहवाल : महिला आयोगाकडून चौकशी

अमरावती : तपोवन येथील बाल वसतिगृहात तब्बल ३२ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे राज्य महिला आयोगाने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविल्याची माहिती आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राज्यातील शासकीय वा खासगी संस्थांच्या वसतिगृहात मुली सुरक्षित नसल्याचे या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे़ वसतिगृहातील एका मुलीने ११ डिसेंबर २०१४ रोजी वसतिगृहातील इलेक्ट्रिशियन नारायण कोटेवार याने लैंगिक शोषण केल्याची लेखी तक्रार गाडगेनगर पोलिसांत नोंदवली होती. त्यानंतर लगेच तीन दिवसांनी अन्य एका मुलीने अत्याचार झाल्याबाबत तक्रार नोंदविली. या तक्रारींच्या आधारे दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी संस्थेतील दोन पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलावरही लैंगिक शोषणाचा आरोप मुलीने केला आहे. पोलिसांकडून तपोवन वसतिगृहात तक्रार पेटी लावण्यात आली. यातील ३२ तक्रारी लैंगिक शोषणाबाबतच्या आहेत. चौकशीअंती दोषींवर कारवाईचे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. महिला आयोगाला प्राप्त झालेल्या ३२ तक्रारींमध्ये काही मुलींचे विनयभंग, तर काहींवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे.च्तक्रार पेटीतील ३५ पैकी ३२ तक्रारी लैंगिक शोषणाबाबतच्या असल्याचे राज्य महिला आयोगाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. आयोगाने पोलीस विभाग, बालकल्याण समिती व संस्थेकडून मागविलेल्या अहवालाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे.