शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांसाठी हवे ३० कोटी

By admin | Updated: January 14, 2015 00:41 IST

जिल्ह्यातील २३३९ पैकी १०३३ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत आहे. १३३६ अंगणवाड्या ग्रामपंचायत, समाजभवन, शाळा वा भाड्याच्या जागेत भरतात. या अंगणवाड्यांना इमारत बांधकामासाठी ३० कोटींची गरज आहे.

बांधकाम केव्हा होणार : १३३६ अंगणवाड्यांना इमारत नाहीनागपूर : जिल्ह्यातील २३३९ पैकी १०३३ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत आहे. १३३६ अंगणवाड्या ग्रामपंचायत, समाजभवन, शाळा वा भाड्याच्या जागेत भरतात. या अंगणवाड्यांना इमारत बांधकामासाठी ३० कोटींची गरज आहे. अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत असावी, या हेतूने शासनाकडून दरवर्षी निधी उपलब्ध केला जातो. २०१३ पर्यंत अंगणवाडी बांधकामासाठी प्रत्येकी चार लाखांचा निधी मिळत होता. परंतु बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने कंत्राटदारांचा या योजनेला प्र्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहिला. २९ जानेवारी २०१४ ला मानव विकास मिशनअंतर्गत अंगणवाडी बांधकामासाठी बिगर आदिवासी भागात ६ तर आदिवासी भागात ६.६० लाखांचा निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु दुसरीकडे तेरावा वित्त आयोग व जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून याच कामासाठी चार लाखांचा निधी मंजूर केला जात होता. एकाच कामासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कमी-अधिक निधी मिळत असल्याने, संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अंगणवाड्यांची कामे प्रलंबित आहेत. २००९ ते-२०१३ या दरम्यान ७७० कामांना मंजुरी असताना, प्रत्यक्षात २१४ अंगणवाड्या पूर्ण करण्यात आल्या. उर्वरित कामे प्रलंबित आहेत. दुसऱ्याच्या वा भाड्याच्या जागेतील ५५६ अंगणवाड्यांच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. ५०२ प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. २०१३ पूर्वी मंजुरी मिळाली परंतु बांधकामासाठी चार लाखाचाच निधी मंजूर आहे. या रकमेत बांधकाम शक्य नसल्याने हा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित आहे. (प्रतिनिधी)