शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

२६ किलो एमडीसाठी काळोखेची चौकशी

By admin | Updated: June 4, 2015 04:28 IST

ड्रग माफीया शशिकला उर्फ बेबी पाटणकर प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला २६ किलो एमडीचा हिशोब हवा आहे. त्यासाठी कोल्हापूर कारागृहात बंद असलेल्या बडतर्फ

मुंबई : ड्रग माफीया शशिकला उर्फ बेबी पाटणकर प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला २६ किलो एमडीचा हिशोब हवा आहे. त्यासाठी कोल्हापूर कारागृहात बंद असलेल्या बडतर्फ पोलीस शिपाई धर्मराज काळोखेकडे गुन्हे शाखा चौकशी करणार आहे.बेबी आणि पाच आरोपी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अटकेनंतर अनेक नवे मुददे समोर आले आहेत. त्यासाठी काळोखेकडे चौकशी करणे आवश्यक होते. त्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. न्यायालयाने ती मंजूर केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. काळोखेकडून सातारा पोलिसांनी ११४ तर मुंबई पोलिसांनी १२ किलो एमडी हस्तगत केले होते. हे एमडी बेबीनेच सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते, असा दावा काळोखेने केला होता. अटकेनंतर झालेल्या चौकशीत बेबीने दिडशे किलो एमडीचा साठा काळोखेकडे दिल्याचा दावा केला होता. त्यामुळे २६ किलो एमडी गेले कुठे असा प्रश्न गुन्हे शाखेला पडला आहे. हा साठा अन्य तस्करांच्या हाती लागल्यास तो नशा करणाऱ्यांच्या हाती पडेल, या भीतीने तो हस्तगत करण्याच्या उददेशाने गुन्हे शाखा काळोखेकडे चौकशी करणार आहे. अटकेपुर्वी काळोखेनेच २६ किलो एमडी अन्य तस्करांना विकले असावे, असाही संशय गुन्हे शाखेला आहे. अनेक वर्षे काळोखे बेबीच्या धंद्यात सहभागी होता. मात्र काळोखे परस्पर एमडी विकत असल्याची कुणकूण बेबीला लागली आणि त्यांच्यात वाद झाला. यातूनच तिने काळोखेची माहिती सातारा पोलिसांना देऊन त्याला अडकवले असावे, असाही अंदाज व्यक्त होत आहे.