शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी अडवा’त जिरले २२ लाख ?

By admin | Updated: February 12, 2015 05:51 IST

महाडमधील खर्डी गावात सरकारच्या ‘एकात्मिक पाणलोट विकास’ योजनेंतर्गत वनराई वसुंधरा पाणलोट प्रकल्पात बेकायदा कामे केल्यामुळे १२ एकर जमीनीचे नुकसान झाले आहे.

जयंत धुळप, अलिबागमहाडमधील खर्डी गावात सरकारच्या ‘एकात्मिक पाणलोट विकास’ योजनेंतर्गत वनराई वसुंधरा पाणलोट प्रकल्पात बेकायदा कामे केल्यामुळे १२ एकर जमीनीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी तक्रार केल्यास ‘वाळीत टाकण्यात येईल’अशी धमकी संदेश उदय महाडीक याला खर्डी गावच्या ग्रामसभेत देण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यास तब्बल २२ लाख ८२ हजार ७८३ रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीय यईल, म्हणून दबाव आणण्यात येत आहे, असे महाडीक यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी महाड पोलिसांनी केवळ ‘अदखल पात्र’ गुन्हा नोंदवला आहे.संदीपचे वडील उदय महाडीक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेले असता त्यांना न्यायालयात तक्रार दाखल करण्यास सांगितले. पोलीस भ्रष्टाचारी धेंडांची पाठराखण करत असल्याचे महाडीक यांनी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांना ६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भविष्यातही हल्ले होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.