शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

बांधकाम क्षेत्रातील मंदी व कोरोनामुळे रखडलेले 'रेडी रेकनर'चे दर अखेर निश्चित; १.७४ टक्के नगण्य दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 7:25 PM

राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांची माहिती

ठळक मुद्देराज्यातील रेडी रेकनर दरातील नैसर्गिक वाढ

पुणे : बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि राज्यात कोरोना महामारीचा झालेला उद्रेक या पार्श्‍वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले रेडी रेकनरचे दर अखेर निश्चित झाले असून, राज्यात शनिवार (दि.१२) पासून नवीन दर सुची लागू करण्यात आली आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षांनंतर प्रथमच सरासरी १.७४ टक्के दरवाढ करण्यात आली असून, ही दर वाढ नैसर्गिक असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.राज्यात गेल्या दोन वर्षांपासून १ एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवीन दर लागू होतात. त्यासाठी रेडी रेकनर दर निश्चितीचे प्रारूप नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून तयार केले आहेत. यात राज्यात सर्वत्र रेडी रेकनरच्या दरात वाढ प्रस्तावित केले जातात. परंतु यंदा मार्च महिन्यांत राज्यात कोरोना महामारीचे संकट आणि त्यानंतर लाॅकडाऊन जाहिर झाल्याने एप्रिल महिन्यात नवीर दर सुची लागू करणे शक्य नसल्याने यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने मुदत वाढ दिली. अखेर आता शनिवार (दि.१२) पासून राज्यात रेडी रेकनरचे नवीन दर लागू होणार आहेत.यामध्ये राज्यात सरासरी १.७४टक्के वाढ झाली असून, ग्रामीण भागात सरासरी २.८१ टक्के वाढ करण्यात आली आहे. ----- राज्यातील रेडी रेकनर दरातील सरासरी वाढ : १. ७४टक्के- ग्रामीण क्षेत्रातील वाढ : २. ८१ टक्के - प्रभाव क्षेत्रातील वाढ : १.८९ टक्के - नगरपरिषदा व नगर पंचायत क्षेत्रात वाढ : १.२९ टक्के - महानगरपालिका क्षेत्रातील दर वाढ : १.०२ टक्के ------राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील दर वाढ- मुंबई : - ०.६ (घट) - ठाणे : ०.४४ टक्के- नवी मुंबई : ०.९९ टक्के- पुणे : ३. ९९टक्के- नाशिक : ०.७४ टक्के - नागपूर : ०.१ टक्के -----

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारbusinessव्यवसाय