शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्र्यांच्या गावात १३६ आत्महत्या

By admin | Updated: October 20, 2015 01:28 IST

कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून २०१५च्या पहिल्या नऊ महिन्यांत कृषिमंत्र्यांच्या जळगाव जिल्ह्यात १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा

- विलास बारी,  जळगावकर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून २०१५च्या पहिल्या नऊ महिन्यांत कृषिमंत्र्यांच्या जळगाव जिल्ह्यात १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या जिल्ह्यातच शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ८१ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले तर ३९ प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने पीडितांची वणवण कायम आहे.पाचोरा व चाळीसगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे. दोन वर्षांपासून अवर्षण व अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यात १, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात १४ व माजी पालकमंत्री आ. डॉ. सतीश पाटील यांच्या पारोळा तालुक्यात १७ शेतकऱ्यांनी जीवन संपविले, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.