ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Mahakumbh Monalisa Viral Girl: ते मुळचे राजस्थानी राजपूत जातीचे आहेत. ते महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश सह अन्य भागात स्थलांतरीत झाले आहेत. ते जिथे गेले तेथील भाषेत यांची भाषा मिसळली आहे. ...
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अभिनेता सैफ अली खान, त्याची आई शर्मिला टागोर, बहिणी सोहा आणि सबा अली खान तसेच पतौडीची बहीण सबिहा सुलतान यांना शत्रू संपत्ती प्रकरणात अपीलीय अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले होते... ...
दोघे ४० वर्षे वयाचे असून, त्यांना पिथमपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना नंतर इंदूरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळला आहे असे धारचे पोलिस अधीक्षक मनोज सिंग यांनी सांगितले. पिथमपुर बचाव समितीने पुकारलेल ...
जेसीबी चालकाच्या हे लक्षात येताच त्याने काम थांबवून नागाला काठीने बाहेर काढले. परंतू तो मेलेला होता. त्याला पाणी पाजण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तितक्यात त्या बिळातून जखमी झालेली नागीण बाहेर आली. ...
भोपाळ गॅस दुर्घटनेला ४० वर्षे उलटूनही ‘युनियन कार्बाइड’ कारखान्याच्या विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याबद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत ३ डिसेंबर रोजी राज्य सरकारला या कचऱ्याची विल्हेवाट चार आठवड्यांत लावण्याचे निर्देश दि ...