शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

‘बजरंग दलात अनेक चांगली माणसं, बंदी घालणार नाही’, दिग्विजय सिंह यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 16:38 IST

या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंदू आणि हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरत आहे.

Madhya Pradesh Election: या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या मुद्द्याने जोर पकडला आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यानंतर आता काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यावर बजरंग दलावर बंदी घालणार नाही, असे दिग्विजय सिंह यांचे म्हणणे आहे. 

बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्या हिंदू राष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्याचाही बचाव केला आहे. दिग्विजय म्हणाले की, बजरंग दलातही अनेक चांगले लोक आहेत, मात्र गुंडांना सोडले जाणार नाही. हिंदुत्व हा शब्द सावरकरांनी तयार केला. सॉफ्ट किंवा हार्ड हिंदुत्व नसते, याचा सनातन धर्माशी काहीही संबंध नाही. संविधानाची शपथ घेतल्यानंतर हिंदुत्वाची चर्चा करणाऱ्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असेही त्यांनी म्हटले.

कमलनाथ यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले?दिग्विजय यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या वक्तव्याचा बचाव करत त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे म्हटले. देशात 80 टक्के हिंदू आहेत, त्यामुळे हे हिंदू राष्ट्र आहे, असे कमलनाथ म्हणाले होते. त्यावर दिग्विजय सिंह म्हणाले की, हिंदूंची संख्या मोजणे चुकीचे आहे का. काही लोक माझ्या आणि कमलनाथ यांच्यात वाद निर्माण करू इच्छित आहेत, परंतु आम्ही चार दशकांपासून एकत्र काम करत आहोत. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशHinduहिंदूHindutvaहिंदुत्वElectionनिवडणूक