शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

ईव्ही चार्जिंग पॉइंटमध्ये स्फोट; ८ जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:38 IST

घरातील १० सिलिंडरपैकी काहींचा उडाला भडका

इंदूर  : इंदूरमध्ये व्यावसायिकाच्या तीन मजली घराबाहेर इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चार्जिंग पॉईंटच्या ठिकाणी बुधवारी  पहाटे स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत कुटुंबातील ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात दोन मुले, तीन स्त्रियांचा समावेश आहे. या घरात साठा केलेल्या १० ते ११ सिलिंडरचाही स्फोट झाले. 

आगीतून घरातील अन्य तीन जणांची सुटका करण्यात बचावपथकांना यश मिळाले आहे. या आगीची चौकशी करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक समिती नेमली आहे. ईव्ही चार्जिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत.

इलेक्ट्रॉनिक लॉक असल्याने दरवाजे उघडण्यात अडचणीइंदूर येथे आग लागलेल्या घराच्या दरवाजांना इलेक्ट्रॉनिक लॉक होते. आगीमुळे विद्युतपुरवठा बंद झाल्यानंतर दरवाजाचे लॉक उघडून घरात प्रवेश करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान, पोलिसांना अनेक अडचणी आल्या.दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसदारांना २ लाख, जखमींना ५० हजार रुपये देण्याची त्यांनी घोषणा केली. मध्य प्रदेशचे गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तिथे झालेल्या अग्नितांडवाबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही शोक व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : EV Charging Point Explosion in Indore Kills Eight

Web Summary : Indore: An EV charging point explosion ignited a fire, killing eight, including children and women. Ten gas cylinders also exploded. Rescue teams saved three. Electronic locks hindered entry. Government forms a committee to investigate and create EV charging guidelines. PM Modi announced compensation for victims.
टॅग्स :Blastस्फोटDeathमृत्यू